

विकासाची पंचसूत्री
अधिक पहामाझ्याबद्दल
अधिक वाचापद नसतानाही अविरत जनसेवा!
नवदुर्गा सांस्कृतिक महिला मंडळाच्या माध्यमातून आणि राजकीय स्वार्थापलीकडे जाऊन, केवळ सामाजिक बांधिलकीतून जनसेवा करणाऱ्या नेतृत्व. वॉर्ड क्र. १२ मधील पायाभूत सुविधांपासून ते सांस्कृतिक वारशापर्यंत प्रत्येक कार्यात अग्रेसर.
पायाभूत सुविधा
पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे
आरोग्य सेवा
मोफत मोक्ष वाहिनी, व्हीलचेअर
महिला सक्षमीकरण
हळदी-कुंकू, शासकीय योजना
सांस्कृतिक कार्य
मंदिर जीर्णोद्धार, सण-उत्सव
पुरस्कार
मानवी देखावे - सलग २ वर्षे
विशेष उपक्रम
रेशनकार्ड कॅम्प, क्रिकेट स्पर्धा
पद नसताना 'सेवा' केली, आता 'विकास' करण्यासाठी साथ द्या!
आपली नम्र, सौ. आरती महादेव (संग्राम) रासकर


